काँक्रोज जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके आज दिल्लीत दाखल झाला. यावेळी अभिजीत दिपकेनं जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं. दुसरीकडं त्याचं कुटुंबीय अज्ञातस्थळी रवाना झालं.