Cough Syrup Regulations | ‘सिरप’वर नियंत्रण

Cough Syrup Regulations | ‘सिरप’वर नियंत्रण

लहान मुलांना खोकल्याच्या गोळ्या देण्यातील अडचणी आणि त्यांचा कडूजारपणा यावर औषध कंपन्यांनी कफ सिरप नावाचे जादुई द्रव्य बाजारात आणले आणि पाहता पाहता एखाद्या एनर्जी ड्रिंकप्रमाणे त्याची ‌’लोकप्रियता‌’ वाढत गेली; परंतु केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कफ सिरप उत्पादनावरील आणि विक्रीवरील काही सवलती रद्द केल्या.

Source: पुढारी
Read Full Story →